ऑस्करवर भारताची छाप : 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ने पटकावला ऑस्कर

Pandharpur LIVE 24 February 2019


  • भारतातील एका लहानशा गावात सॅनिटरी नॅपकिन्स बनवणाऱ्या तरुणींची कहाणी सांगणाऱ्या माहितीपटाला यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्त्कृष्ट लघू माहितीपट म्हणून गौरविण्यात आलं आहे. Look who stopped by the Thank You Cam, presented by @Cadillac! Best Documentary Short winners for Period. End of Sentence.

191 people are talking about this  • 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
  • रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे.
  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. 

ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुणित मोंगा यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. 'आम्ही जिंकलो, या पृथ्वीवरील प्रत्येक मुलीने हे ओळखावे की, आपण देवता आहोत. आम्ही @sikhya ला ओळख दिली आहे', अशा शब्दात मोंगा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget