पंढरपूर सिंहगड मध्ये “रेझोनन्स २ के १९” उत्साहात

Pandharpur LIVE 23 February 2019

स्वत:च्या डोक्यातील कल्पनाआडीया हि तुम्ही  प्रत्यक्षात उतरवली पाहिजे  -उद्योजक सुभाष काकडे
      पंढरपूर (प्रतिनिधी) स्वत:च्या डोक्यातील कल्पनाआडीया हि तुम्ही प्रत्यक्षात उतरवली पाहिजे. व्यवसाय करीत असताना  मला काय म्हणतील याचा विचार करू नका. व्यवसाय सुरु करीत असताना आर्थिक भांडवल खूप महत्वाचे आहे. हे भांडवल तुम्ही फायन्स मधून उभे करा. कारण बँक सुरवातीला आपल्याला लोन देत नाहीत. व्यवसाय करी असताना धाडस खूप महत्वाचे आहे. तुम्ही एकट्याने व्यवसाय सुरु करण्यापेक्षा ग्रुपने व्यवसाय चालू केला तर अधिक चांगले होईल असे मत उद्योजक सुभाष काकडे यांनी व्यक्त केले.

    कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विविध स्पर्धेतुन स्वतः चे रिअर कौशल्य विकसित करण्यासाठी शनिवार राज्यस्तरीय "रेझोनन्स  के १९" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
"रेझोनन्स  के १९" या या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक सुभाष काकडेधनाजी काकडेप्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. रविंद्र व्यवहारेडॉ. स्वानंद कुलकर्णीडॉ . श्याम कुलकर्णीडॉ. चिन सोनवणे  शिक्षक प्रतिनिधी प्रा. महिंद्र काटकरमेसा विद्यार्थी प्रतिनिधी राहुल हराळे दी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विविध महाविद्यालयातील सहभागी झालेल्या विद्यार्थांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे  डॉ. रविंद् व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.      महाविद्यालयच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय "रेझोनन्स  के १९" मध्ये लेथ वाॅरकॅड वाॅरब्लाईंड ड्राईव्हरक्विझगेम बेटर मध्ये लुड किंग्ज आदी स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेमधुन विजयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्रसन्मानचिन्ह मान्यवराच्या हस्ते देण्यात आले.
       महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या  डिप्लोमा मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांना सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रा. अजिंक्य गायकवाड यांचनी  “थ्रीडी प्रिंटग्ज आणि रोबोटिक्स याविषयी माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी अजय गांजळेसिद्धेश्वर दळवे,   मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक  शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतलेकार्यक्रमाचे सुञसंचलन अजय नवले  ॠतुजा पाटील  यांनी केले तरउपस्थितांचे आभार अनुज गायकवाड यांनी मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget