पंढरपूर तहसिल कार्यालयात परिट समाजाने राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती केली साजरी

Pandharpur LIVE 24 February 2019

7th November 1954 : Meher Baba at the Chandrabhaga River early morning, with (front L-R) Aloba, Eruch, Adi K., Meherjee,?, Saint Gadge Maharaj, Sarosh & Gustadji behind Baba. Photo taken by B. Panday. Courtesy of Lord Meher ; 1st Ed. Vol.13-14, p.4573.
राष्ट्रसंत गाडगेबाबांचे संग्रहीत छायाचित्रं
जयंती न केल्यामुळे तहसिलदार यांचा केला निषेध
पंढरपूर - दि.23 फेब्रुवारी रोजी शासकीय परिपत्रकानुसार राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करणे आवश्यक होते. मात्र  चौथा शनिवार असल्यामुळे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते यामुळे पंढरपूर तहसिल कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली नाही.  विशेष म्हणजे सुट्टी असतानाही पंढरपूर नगरपरिषदेत व पंढरपूर पंचायत समितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली. तहसिल कार्यालयामध्ये जयंती साजरी न केल्याची माहिती मिळाल्यानंतर परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके यांनी पंढरपूर तहसिल कार्यालयात येवून गाडगे महाराज यांची जयंती साजरी केली. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

यावेळी दयानंद पवार, दत्तात्रय क्षिरसागर, विजय वाघमारे, विजय वरपे, वैभव ननवरे, दिगंबर गायकवाड, पवन घोडके, योगेश घोडके, रामेश्वर साळुंखे, सचिन साळुंखे, कांता वरपे, कैलास नवले, गणेश ननवरे, संजय कांबळे, बाळासोा घोडके, आनंद घोडके,सागर घोडके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणत तहसिलदार मधुसूदन बर्गे यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे समाज बांधवांनी संागितले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget