प्रभाग क्र.7 मध्ये कालिकादेवी चौक ते श्री.संत रोहिदास चौक ते गोपाळपुर रोड रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

Pandharpur LIVE 5 March 2019


प्रभाग क्रमांक 7 मध्ये दलित वस्ती अंतर्गत 35 लक्ष रु.चे कालिकादेवी चौक ते श्री.संत रोहिदास चौक ते गोपाळपुर रोड येथील काँक्रीट कामाचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले, बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा समिती सभापती रेहाना बोहरी, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरसेवक विवेक परदेशी, संजय निंबाळकर, श्रीनिवास बोरगावकर, माजी नगरसेवक सचिन डांगे, इब्राहीम बोहरी, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, नवनाथ रानगट, धर्मराज घोडके, नारायण शिंगण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सदरचा रस्ता गेली अनेक वर्षआंपासुन दुरुस्त करावा म्हणुन नागरीक व या प्रभागाचे नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड व रेहाना बोहरी यांनी मागणी केली होती. सदरचा रस्ता दलित वस्ती अंतर्गत करण्यात येणार असुन या प्रभागातील सर्व कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले. पंढरपूर नगरपरिषदेचे नगर अभियंता दिनेश शास्त्री, अभियंता नेताजी पवार, इस्माईल बोहरी, मगन भाई, बुडन बागवान, गोविंद सर्वगोड, श्रीराम तोंडसे, राहुल मोरे, शिलरतन झेंडे, तसेच  नागरिक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget