.
.
.

नवी व्यापारी कमिटीच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड... अध्यक्षपदी पदमकुमार गांधी तर चेअरमनपदी धीरज म्हमाने

Pandharpur LIVE 27 March 2019


आज झालेल्या आपल्या व्यापारी कमिटीच्या सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची निवड सर्वनुमाते  करण्यात आली. अध्यक्षपदी पदमकुमार प्रकाशचंद गांधी, उपाध्यक्षपदी विजयकुमार रामचंद्र परदेशी, चेअरमनपदी धीरज अशोक म्हमाने आदी पदाधिकार्‍यांच्या निवडी झाल्या.

कार्यकारी मंडळामध्ये  भारत शिवदास भिंगे, अनिलकुमार दिपचंद फडे, दीपक रामेश्वर शेटे, मुकुंद नारायनदास मर्दा, राजकुमार प्रतापचंद गांधी, प्रदीपकुमार ताराचंद फडे, सचिन प्रकाश म्हमाने, ज्ञानेश्वर देविदास जगलपुरे, किरणकुमार प्रकाशचंद गांधी, सतीश गंगाधर लिगाडे, विपुल नंदकुमार फडे,  संतोष त्रिंबक भिंगे, कांतीलाल किसंलाल सुपेकर, सदानंद नरहर सुपेकर, निमंत्रित संजय देविदास भिंगे, राहुल अशोक म्हमाने, स्वप्नील शरदकुमार फडे, सुधीर रामचंद्र कौलवार, सोमनाथ सिध्येश्वर आंबरे आदींच्या निवडी करण्यात आल्या.
या मिटिंगला बापू लिगाडे, भागीरथ म्हमाने, बालाजी गडम, भारत कंबिरे, विजय कापसे, नंदकुमार कटप आदी उपस्थित होते. 


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget