.
.
.

सिंहगड अभियांत्रिकी मधील विंग्ज-२०१९ मध्ये १३०० हुन अधिक विद्यार्थ्याचे प्रकल्प सादर

Pandharpur LIVE 30 March 2019विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला मिळाला वाव: सिंहगड महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक
पंढरपूर (प्रतिनिधीसिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वावा देण्यासाठी विंग्ज-२०१९ या राज्यस्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वत:ची कल्पना वापरून आपला प्रकल्प या स्पर्धेत सादर केला होता. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातून १३०० हून अधिक विद्यार्थ्याचे प्रकल्प सादर करण्यात आले.
      पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकीच्या आयोजित करण्यात आलेल्या विंग्ज-२०१९ या राज्यस्तरावरील स्पर्धेचे उद्घाटन विविध विभागात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, विभाग प्रमुख व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. विंग्ज-२०१९ या राज्यस्तरावरील स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती व्यवसायडिजिटल इंडियामोबाईल चा वापर करून अनेक उपकरणाचा वापर करून आपला वेळ  पैसा कसा बचत करावा, सोलार च्या माधाय्मातून वीज बचतीचे अनेक प्रकल्प, नव-नवीन तंत्रज्ञान वापरून विविध प्रकल्प तयार केले होते.

खालील लिंकला क्लीक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा Pandharpur Live  चे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.  https://play.google.com/store/apps/details 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर 

Mail- livepandharpur@gmail.com 

विंग्ज-२०१९ या स्पर्धेमध्ये १३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून ४०० पेक्षा अधिक प्रकल्प सादर केले आहेतया प्रकल्पासाठी आलेलेपर्यवेक्षक यांनी सिंहगड महाविद्यालयाचे विशेषतः प्रकल्प केलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक केलेया स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षीससन्मानचिन्ह  सहभागीविद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले..

फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगड मधील विंग्ज-२०१९ या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची पाहणी करताना विद्यार्थी, मान्यवर.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget