.
.
.

पंढरपूर सिंहगडचे प्रा. सचिन सोनवणे यांना पी एच डी प्रदान

Pandharpur LIVE 18 March 2019


   पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. सचिन सोनवणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या कडून नुकतीच डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलितएस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. सचिन सोनवणे  यांनी  "ऑप्टिमायझेशन ऑफ वायर कट इलेक्ट्रीकल डिसचार्ज मशिनिंग विथ रिस्पेक्ट टू कट कॅरॅ क्टरिस्टिक्स" या विषयावर डॉ. एम. एल. कुलकर्णी व डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे संशोधन प्रबंध सादर केला होता. 
प्रा. सचिन सोनावणे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ.चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेडॉ. स्वानंद कुलकर्णीडॉ. शाम कुलकर्णीडॉ. राजश्री बाडगेडॉ. संपत देशमुख, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकमप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा. अल्ताफ मुलाणी आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी डॉ. सचिन सोनवणे यांचे अभिनंदन केले.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget