.
.
.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक संपन्न

Pandharpur LIVE 18 March 2019


गेल्या निवडणुकीप्रमाणे गाफील राहू नका :- आ. सिद्धाराम म्हेत्रे

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळून सुशिलकुमार शिंदे साहेब 
यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार :- भारत जाधव


आज रोजी सोलापूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी व सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भारत जाधव, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार युनूसभाई शेख, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संतोष पवार, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, अलकाताई राठोड, आरिफ शेख, सुशीला आबुटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, राजन जाधव, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, मागासवर्गीय सेल अध्यक्ष NK क्षीरसागर, नगरसेवक विनोद भोसले, अनुराधा काटकर, सुनीता रोटे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जुबेर बागवान, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सुहास कदम, VJNT अध्यक्ष भारत जाधव, सेवादल अध्यक्ष अशोक कलशेट्टी, VJNT युवक अध्यक्ष युवराज जाधव, केदार उंबरजे, राजन कामत, सिद्धाराम चाकोते, संजय गायकवाड, सिद्धेश्वर मुनाळे, महेश घाडगे, नागनाथ कदम, केशव इंगळे, हसिफ नदाफ, संध्या काळे, सुमन जाधव, मीनाक्षी बंकापूर, आनंद मुस्तारे, अंबादास गुत्तीकोंडा, नंदा कांग्रे, किसन मेकाले, यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुशिलकुमार शिंदे यांच्या विजयासाठी सर्व जण मिळून प्रयत्न करू असे विचार यावेळी व्यक्त केला.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget