पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. लतिका डोके

Pandharpur LIVE 1 March 2019पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारक गटाच्या सौ. लतिका विठ्ठल डोके यांची निवड.
पंढरपूर नगरपरिषदे चे उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी चार दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पंढरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदासाठी 1 मार्च रोजी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये नगरसेविका सौ लतिका विठ्ठल डोके यांचा एकमेव  अर्ज आल्याने पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी  उपनगराध्यक्षपदी सौ लतिका विठ्ठल डोके यांची निवड झाल्याचे जाहीर केले.


यावेळी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले, माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे, वामन बंदपट्टे, पक्ष नेते अनिल अभंगराव, नगरसेवक सुजीतकुमार सर्वगोड, विक्रम शिरसट, मालोजी शेंबडे, आदित्य फत्तेपुरकर, संजय निंबाळकर, गुरुदास अभ्यंकर विवेक परदेशी, अमोल डोके, सचिन शिंदे, तम्मा घोडके, बसवेश्वर देवमारे उपस्थित होते.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget