.
.
.

माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील इच्छुक... पोहचले गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर... मोहिते-पाटील भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा

Pandharpur LIVE 12 March 2019


माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे आज जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या भेटीला गेले असल्याचे समजते त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपातर्फे माढ्यातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.
खासदार विजयसिंहाना डावलल्याचीही चर्चा असून याची मोठी खंत मतदारसंघात असून कोणत्याही परिस्थितीत मोहिते-पाटलांनी ही निवडणूक लढवावी असा कार्यकत्यांचा दबाव वाढला आहे. अशावेळी आज रणजितसिंहांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याने त्यांच्या पक्षांतराची व निवडणूक लढविण्याची शक्यता बळावली आहे.📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget