पंढरीतील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी राजकुमार बुरकूल यांचे निधन

Pandharpur LIVE 5 March 2019

पंढरपूर येथील उमदे गल्लीतील प्रसिद्ध किराणा व्यापारी राजकुमार बुरकूल यांचे दि. २८ फेब्रुवारी रोजी दु:खद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. पंढरपूर येथील प्रसिद्ध युवा विधिज्ञ अॅड. ओंकार बुरकूल यांचे ते वडील होत.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget