.
.
.

विदर्भात दुपारी १ पर्यंत सरासरी ३० टक्के मतदान, गडचिरोलीत ४१ टक्के

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबांसह नागरपूरात मतदान केले.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज सकाळी ७ वाजता विदर्भातील सात मतदार संघात सगळीकडे मतदानास सुरळीत व शांततेत सुरूवात झाली आहे.
लोकसभा निवडणुक-२०१९ च्या पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये सकाळी ७ वा. सुरळीतपणे मतदानाला सुरवात झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आधिकारी कार्यालयाने दिली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सकाळी ७ ते ९ या वेळेत इतके झाले मतदान
नागपूर- ९.३३ टक्के मतदान
चंद्रपूर- ५.३५ टक्के मतदान
गडचिरोली- ८.५० टक्के मतदान
वर्धा- ७. ३२ टक्के मतदान
भंडारा- ८.३१ टक्के मतदान
यवतमाळ- ६.३१ टक्के मतदान
रामटेक- ५ टक्के मतदान
सकाळी ७ ते ११ या कालावधीत सरासरी १३.७५ टक्के मतदान
वर्धा- १५.७६ टक्के मतदान
रामटेक – ९.८२ टक्के मतदान  
नागपूर- १७.५६ टक्के मतदान 
भंडारा-गोंदिया- १२.२ टक्के मतदान
गडचिरोली-चिमूर – १८.०१ टक्के मतदान 
चंद्रपूर- १०.८६ टक्के मतदान 
यवतमाळ-वाशिम 12.06 टक्के मतदान.
सकाळी ७ ते १ पर्यंत इतके झाले मतदान
वर्धा- ३०.२२%,
रामटेक- २३.१९%,
नागपूर- २७.४७%,
भंडारा-गोंदिया- ३२.०२%,
गडचिरोली-चिमूर- ४१.८७%,
चंद्रपूर- ३०.५०%
यवतमाळ-वाशिम- २६.०९%

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget