.
.
.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी हुन्नूर ओढ्यात आले






म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज सकाळी  मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावाजवळील ओढ्यात आले.

 म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज सकाळी हुन्नूर येथील गावाजवळील मध्ये ओढ्यामध्ये पाणी आल्यानंतर पाण्याचे जलपूजन करणयात आले. यावेळेस माजी जि. प. सदस्य  व्यंकट भालके,  तानाजी काकडे,बसवराज पाटील जगन्नाथ रेल्वे, यशवंत होळकर, मच्छिंद्र खताळ, आनंदा आमुंगे, मरगू कोळेकर गुलाब माने, तम्मा काका चौगुले, ब्रह्मदेव रेवे,  पांडुरंग हुलगे, व्यंकाप्पा पाटील, गौडप्पा बिराजदार, खुदाभाई शेख, रावसाहेब कोरे.. यासह मानेवाडी, रेवेवाडी,  हुन्नूर, लोणार,  महमदाबाद, पडोळकरवाडी, मारोळी, भोसे, शिरनांदगी, चिक्कलगी, निंबोनी, जंगलगी या भागातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget