पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन व कामगार दिन साजरा.


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ  नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते उपनगराध्यक्ष सौ.लतिका डोके, मुख्याधिकारी अभिजीत बापट, गटनेते गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, नगरसेविका शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, नगरसेवक विवेक परदेशी, आदित्य फत्तेपुरकर, डी.राज.सर्वगोड, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या ध्वजारोहण कार्यक्रमास ध्वजनी म्हणुन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी कार्य केले.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget