वासुदेव सांगोलकर यांचे निधनपंढरपूर /  प्रतिनिधी 

येथील अध्यापक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री वासुदेव विश्वनाथ सांगोलकर (आण्णा) यांचे वयच्या 87वर्षी शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,  दोन मुली ,  नातवंडे   असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील गोपाळपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. इंजिनीअर महेश सांगोलकर आणि कवठेकर प्रशालेतील शिक्षक धनंजय सांगोलकर यांचे ते वडील होत. 
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget