पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी


     पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्यांचे पुर्णाकृती पुतळा पुजन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या शुभहस्ते, स्थायी समिती सदस्य वामन बंदपट्टे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास नगरसेवक संजय निंबाळकर, विवेक परदेशी, आदित्य फत्तेपुरकर, मालोजी शेंबडे, डी.राज.सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, अनिता पवार, संदिप मांडवे, नितीन शेळके, सतिश माने, विजय मोटे, तात्या जगताप, गणेश जाधव, संभाजी देवकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget