पंढरीत बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती बसवेश्वर चौक नवी पेठ पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री संत दामाजी सह. साखर कारखान्याचे  चेअरमन समाधान दादा अावताडे यांच्या वतीने मार्केट कमिटीचे माजी सभापती विष्णुपंत अवताडे यांनी केले.



सदर कार्यक्रम प्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू  डॉ. इरेश  सदाशिव स्वामी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
      यावेळी समाजभूषण मा. श्री. नंदकुमार बाळासो डोंबेनगरसेविका श्वेताताई डोंबेकृष्णाताई आंबरेनगरसेवक विवेक परदेशीलखन चौगुलेडॉ. अरुण मेनकुदळेसिताराम शुगर्सचे चेअरमन श्री. गणेश ठिगळेविठ्ठल सह. साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले दामाजी शुगर चे संचालक भारत निकमअविनाश मोरे बालम मुलाणीविनोद लटकेपिंटू पंतोजीसुरज पावले आदी मान्यवर तसेच पंढरपुर नगरी मधील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget