.
.
.

लोटसमधील दहावीच्या सी.बी.एस.ई.चा निकाल ९६ टक्के

वरील बाजूस डावीकडून- प्रविण रोंगेइच्छाश्री देसाईआयान शेखउत्कर्षा गायकवाड तर 
               खालील बाजूस डावीकडून- ऋतुजा शिंदे, राजनंदनी पाटील, तृप्ती चव्हाणरोहित मनुरकर.

पंढरपूर- कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलच्या सी.बी.एस.ई च्या मार्च २०१९ या परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला आहे. त्यामध्ये १०वीमध्ये प्रविण रोंगेयाने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, इच्छाश्री देसाई ९० टक्के  गुण मिळवून द्वितीय आली तसेच आयान शेख ८९.४० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. याच बरोबर उत्कर्षा गायकवाड ८६.६० टक्के,ऋतुजा शिंदे ८४.८० टक्के , राजनंदनी पाटील ८४.८० टक्के, तृप्ती चव्हाण ८३.४० टक्केरोहित मनुरकर ८४ टक्के ,ओम अवस्थी ८२.५६ टक्केया सर्वांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. अशी माहिती शाळेच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.शाळेत घेण्यात आलेल्या प्रॅक्टिस स्टेशन, अभ्यासक्रमाचे नियोजनसराव परीक्षाविद्यार्थी विकास कार्यक्रमनाईट स्टडीचे नियोजनसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन बद्ध वेळापत्रकशिस्तआणि संस्थापक डॉ. बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या पंढरपूर पॅटर्न सेकंडरी स्कूल एज्युकेशन आदी उपक्रमामुळे शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला. इयत्ता दहावीची यंदाची दुसरी बॅच असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्व पालकांच्या मनात उत्सुकता होती. स्वेरीच्या यशाप्रमाणेच स्वाईप तथा श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल उत्कृष्टपणे प्रगती पथावर आहे. असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. संस्थेचेसंस्थापक डॉ.बी.पी रोंगे, अध्यक्ष बी.डी रोंगे, उपाध्यक्ष एच.एम बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे, तसेच व्यवस्थापनातील पदाधिकारी , विश्वस्त, प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण, वर्गशिक्षक संतोष गाढवेसहशिक्षक सचिन निकम, जान्हवी दीक्षितकिरण कोडकभाग्यश्री मठपतीदादासाहेब पटेल, संपत लवटे, ज्ञानेश्वर वायदंडे आदी शिक्षक व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget