ह.भ.प. बबनराव दत्तात्रय डुबल-पाटील यांचे दु:खद निधन


अजनसोंड (ता. पंढरपूर) येथील ह. भ. प. बबनराव दत्तात्रय डुबल-पाटील (वय ६६) यांचे बुधवार दि.29/05/2019 रोजी सकाळी 8 वाजताअल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. अजनसोंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिसरा दिवस अजनसोंड येथे शुक्रवार दि. 31/05/2019 रोजी सकाळी 7 वाजता आहे. 
त्यांच्या पश्चात एक मुलगा, ३ विवाहित मुली,  नातू, सुन , भाऊ, पुतणे असा परिवार आहे. 






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget