.
.
.

आता चौकीदाराची ही प्रेरणा पुढल्या टप्प्यावर नेण्याची वेळ - नरेंद्र मोदींचं ट्विट

लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी वाटचाल करत आहे. बहुमताकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानत आपल्या ट्विटर अकाउंटवरून 'चौकीदार' शब्द हटवला आहे. 'आता चौकीदाराची ही प्रेरणा पुढल्या टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे,' असं ट्विट मोदींनी केलं आहे. 


'चौकीदाराची ही प्रेरणा जिवंत ठेवून भारताच्या प्रगतीसाठी काम सुरू ठेवा. 'चौकीदार' हे नाव माझ्या ट्विटरवरून जाईल पण ते माझं अभिन्न अंग असेल. तुम्हालाही असं करण्याची मी विनंती करतो,' असं आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केलं आहे. 

'चौकीदार' या शब्दाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार ढवळून काढला होता. मी देशाचा राखणदार (चौकीदार) म्हणणाऱ्या मोदींवर विरोधी पक्षांनी कथित राफेल घोटाळ्यानंतर 'चौकीदार चौर हैं' म्हणत टीका केली होती. या हल्ला परतवून लावण्यासाठी मोदींनी या शब्दाचीच ढाल केली होती. गेले काही महिने मोदींसह भाजपाचे अन्य नेते कार्यकर्ते अशा सर्वांनीच आपल्या नावापुढे 'चौकीदार' शब्द जोडला होता. 

सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत

Together we grow.

Together we prosper.

Together we will build a strong and inclusive India.

India wins yet again!


167K people are talking about this


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget