आज मी सगळ्यांपासून दुर जातोय.. पंढरपूर च्या तरुण श्रीराम बडवेचे फेसबुक स्टेटस चिंताजनक



"आज मी सगळ्यांपासून लांब चाललोय.. आई-बाबा मला माफ करा!" या पंढरपूर मधील प्रतिभावान युवक श्रीराम बडवे यांच्या फेसबुकवरील स्टेटसमुळे सोशल मिडिया वर सर्वत्र चिंताजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमका श्रीरामसारखा प्रतिभावान तरुण हतबल झाला?  कशामुळे त्याने ही पोस्ट शेअर केली? तो सध्या कुठे आहे? ही सर्व कारणे अद्यापही गुलदस्त्यात आहेत.

त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे... सर्वजण तो सध्या कुठे आहे व त्याला नेमका काय प्राॅब्लेम होता या प्रश्र्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनाही याची कल्पना दिली असल्याचे समजते.

तो मुंबई मध्ये असण्याची शक्यता आहे व त्याचे आई-वडील मुंबई कडे रवाना झाल्याच्या पोष्ट सुध्दा फेसबुकवर शेअर होत आहेत.

पंढरपूर लाईव्ह कडून सर्वांना नम्र आवाहन आहे की श्रीराम चा आम्ही शेअर केलेला फोटो नीट बघा व यासंदर्भात काही माहिती भेटली तर आम्हाला नक्की कळवा.
आमचा मोबाईल नंबर ८३०८८३८१११







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget