.
.
.

पंढरीतील स्टेशनरोडवरच्या जाहिरात होर्डिंग्ज व अतिक्रमणे हटवा-जिल्हाधिकारी


स्टेशन रोडवरील फुटपाथ कमी करण्याचेही आदेश
पंढरपूर :- दि. 26 जुन 2019 ठजगळ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रात्री पंढरपूर येथील स्टेशन रोड भागास भेट दिली. यावेळी स्टेशन रोडवरील फूटपाथ कमी करावा व शहरातील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत व रस्त्यावरील जाहिरात, होर्डिंग्ज काढणेबाबत सूचना दिल्या.  यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे उपमुख्याधिकारी सुनील  वाळूजकर, अभियंता नेताजी पवार, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे ,नागनाथ तोडकर,अव्वल क्लार्क श्रोेत्री, नगररचना अभियंता सय्यद आदी उपस्थित होते. 

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget