.
.
.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ



पुण्यातून उद्या दोन दिवसाचा मुक्काम संपवून श्रीसंत तुकाराम महाराज आणि श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहेत. या दोन्ही पालख्या पुण्यात नानापेठ व भवानी पेठेत मुक्कामी होत्या. श्रीसंत तुकाराम महाराज यांची पालखी निवडूंगा विठोबा मंदिरात तर  श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी होती. त्याची तयारी दोन्ही मंदिरात जोरदार केलेली होती. दोन दिवस मुक्काम असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली पहायला मिळाली. आज पहाटे दोन्ही पालख्या हडपसर पर्यत एकत्र जातील व त्या ठिकाणाहुन वेगवेगळ्या रस्त्याने मार्गस्थ होतील.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget