लाभार्थी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड




 
 पंढरपूर, दि. 13 :- - राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान  व कृषि विकास अभियान सन 2019 अंतर्गत लाभार्थी शेतक-यांची सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी  सुरज पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान  व कृषि विकास अभियान सन 2019 अंतर्गत  दिनांक 22 एप्रिल 2019  पर्यंत विविध घटकाचें ऑनलाईनव्दारे  एकूण 4‍033 अर्ज प्राप्त झाले आहेत. ट्रॅक्टर लाभार्थी शेतक-यांची  सोडत  दिनांक 18 जून रोजी तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सोडत दिनांक 19 जून 2019 रोजी  होणार आहे. ही सोडत सकाळी 11.00 वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय पंढरपूर, येथील आत्मा सभागृहात होणार आहे. ही सोडत प्रवर्ग निहाय घेण्यात येणार असून,या सोडतीस संबधित शेतक-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुरज पाटील यांनी केले आहे.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget