.
.
.

सोलापूर विद्यापिठाच्या सीड मनी अंतर्गत पंढरपूर सिंहगडला २ लाखांचा निधी


   पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाला  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या सीडमनी अंतर्गत  .०० लाखांचा निधी मिळाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलास करांडे यांनी दिली.
    या प्रोजेक्ट अंतर्गत साखर कारखान्यातील बगॅस ऍशचा नाविन्यपूर्ण उपयोग करून त्याचा अल्युमिनियम कॉम्पोझिट मटेरियलचे नवीन निर्मितीमायक्रोस्ट्रक्चरची पाहणी त्याची वेअर चाचणी या अंतर्गत काम वाढण्यासाठी विद्यापिठाने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती प्रोजेक्टचे मुख्य संशोधक डॉस्वानंद कुलकर्णी यांनी दिली.कॉम्पोझिट मटेरियल हि काळाची गरज असून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची माहिती होणे आवश्यक आहे.  त्या दृष्टीने काही नवीन प्रकल्प तयारकरण्यासाठी वेअर चाचणी मशीन उपयुक्त आहे. 
  वेअर चाचणी हि मटेरियलची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरण्यात येतेमटेरियलची किती प्रमाणात झीज होत आहे हे या चाचणीवरून सिद्ध होतेयाचा औद्योगिक क्षेत्रातमोठ्या  प्रमाणावर वापर केला जाऊ शकतोहे वेअर चाचणी घेण्याचे उपकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या सीड मनीअंतर्गत कॉलेजला मिळालेअसून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर याचा फायदा घेत आहेत. 
  या अंतर्गत प्रास्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यातील बगॅस ऍश तसेच नारळ आणि शेंगदाण्याच्या टाकाऊ भागांचा उपयोग करूनअल्युमिनियम मध्ये  हा नाविन्यपूर्ण मटेरियल तयार केले आहेतयाचा फायदा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर होऊशकतो.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget