.
.
.

चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकरमध्ये वारकर्‍यांसाठी सर्व सुविधा - नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसलेआषाढी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या वारकर्‍यांच्या निवासाची व इतर सर्व सोयी सुविधांची व्यवस्था चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात केलेली असुन याठिकाणी जास्तीत जास्त वारकर्‍यांनी वास्तव्य करावे. 

निसर्गरम्य असेलल्या या परिसरात वारकररी भाविकांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची, शौचालयांची, विजेची व इतर आवश्यक ती सर्व सुविधा असुन पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने वारकर्‍यांची वारी सुखद व सुरक्षीत पार पडावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहितीही नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.  


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget