कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टरांकडून वारकर्‍यांची मोफत वैद्यकीय सेवा... पेठ वडगावच्या धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनची सेवाभावी वारी!


गेल्या 15 वर्षापासुन कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक डॉक्टर आषाढी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या वारकर्‍यांची मोफत वैद्यकीय सेवा करतात. यावर्षीही धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन पेठ वडगाव, जिल्हा कोल्हापूर यांच्यामार्फत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले.
2004 पासुन अविरतपणे त्यांचे हे सेवाभावी कार्य सुरु आहे.



धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन चे संस्थापक डॉ.बी.आर.पाटील, अध्यक्ष डॉ. विकास बावचे, उपाध्यक्ष डॉ.मनोज देसाई, डॉ.मिलींद हिरवे, डॉ.मिलींद कुंभार, डॉ.उमेश खताळ, डॉ.आकाराम सोनुर, डॉ.सचिन जाधव, डॉ.डी.के.पाटील, डॉ.रविंद्र कुंभार, डॉ.प्रसन्नकुमार पुदाले, डॉ.अमोल पाटील, प्रभाकर सुतार आदी सर्वजण वारकरी रुपी माऊलींच्या सेवाकार्यात मोठ्या उत्साहाने व तन-मन-धनाने सहभागी होतात. 











-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget