.
.
.

पंढरीतील औदुंबर मांडवे यांचे दु:खद निधन


पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील औदुबंर लक्ष्मण मांडवे (वय-65) रा. टाकळी रोड, पंढरपूर यांचे आज दि. 8 जुलै रोजी पहाटे 4 वाजता आकस्मीक निधन झाले. 

राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशान भुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले,  2 मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget