.
.
.

सिंहगडच्या ३० विद्यार्थ्यांची कोजिमी प्रिसिजन पार्टस् इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड


 पंढरपूर सिंहगडची प्लेसमेंट मध्ये उतुंग भरारी : 
पंढरपूर सिंहगडचा प्लेसमेंट मध्ये दबदबा कायम 
      पंढरपूर (प्रतिनिधीऔद्योगि परिसरात फोक्सवैगनमर्सिडीज बेंजजनरल मोटर्समहिंद्रा नविस्टारबजाज ऑटो तसेच जागतिक दर्जाचीउत्पादन सुविधा असलेल्या कोजिमी प्रिसिजन पार्टस् इंडिया प्रालिकंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींगविभागातील ३० विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडे यांनी दिली.
     कोर्टी (तापंढरपूरयेथी एसकेएनसिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग शेवटच्या वर्षातशिक्षण घेत असलेल्या तात्या आठवलेशंकर देठेओंकार घोडकेसोमनाथ क्षीरसागरक्षय मोरे,  सागर ननवरेकृष्णा नारायणकरअक्षय साळुंखे,प्रवीण आसबेहंसराज बराडेदिनेश भुरेअमोल बोडरेआनंद धोत्रेराहुल गायकवासागर गंगनमलेअक्षय गोडसेपांडुरंग गुरवराजेंद्र गिरीमयूरकदमशैलेश कांबळेअक्षय क्षीरसागरनामदेव म्हमाणेस्वप्नील सुरवसेवैभव उबाळेमल्लिकाअर्जुन उन्नाडअमर सावंत,आका पाटीलवैभवपवारअमर गायकवाडआणि सिध्येश्वर व्यवहारे आदी विद्यार्थ्यांची कोजिमी प्रिसिजन पार्टस् इंडिया प्रालिकंपनीत निवड झाली आहेपंढरपूरसिंहगड अभियांत्रिकीने प्लेसमेंट ध्ये उतुंग भरारी घेतली असून पंढरपूर सिंहगडचा प्लेसमेंट मध्ये दबदबा कायम वाढत आहे.
       

हि निवड प्रक्रिया पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात घेण्यात आलीअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय नोकरीच्या पाठीमागे लागताजास्त पॅकेज देणाऱ्या कंपनीमध्ये अने नोकरीच्या शोधात फिरत असतातअनेक वेळा विद्यार्थ्यांना निराशा पदरी पडतेनामांकित कंपनीदेखीलगुणवत्तपूर्ण विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जातेअशावेळी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहूनच अनेक कंपन्यापंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला भेट देत आहेत.  सिंहगडचे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कंपनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिक लाभदायी ठरत आहे.त्यामुळे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध नामवंत  नामांकित कंपन्यांमध्ये निवडले जात आहेतआंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनलकंपनीत सिंहगडचा विद्यार्थ्याचा स्वतःचा सा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व सिद्ध करून आपले करिअर करीत आहेत.
  कोजिमी प्रिसिजन पार्टस् इंडिया प्रालिकंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंटऑफिसर डॉराजश्री बाडगेडॉचेतन पिसेडॉरविंद्र व्यवहारेप्रानामदेव सावंतप्राश्रीनिवास गंजेवारडॉअल्ताफ मुलाणीप्राअनिलनिकमप्रासोमनाथ कोळीप्रा.अमोल क्षीरसागरप्रादिपक कोष्टी, प्राभारत आदमिलेप्रासुर्यकांत पाटीलप्राअमित भादुले आदी सहमहाविद्यालयातील सर्व शिक्षक  शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget