.
.
.

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्याची कॅम्पस इंटरव्हूद्वारे कंपनीत निवड


    पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या २ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूद्वारे निवड करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      यश इनव्हीरीओ टेक्नाॅलाॅजी हि कंपनी पाणी आणि कचरा जल उपचार वनस्पती, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, ऑपरेशन आणि देखभाल सेवा कार्यरत असून यामध्ये पर्यावरणविज्ञान सल्लामसलत सेवा पर्यावरणीय व्यवस्थापन पर्यावरण संरक्षित, प्रदूषण तपासते, संपूर्ण पर्यावरणीय कार्यक्षमतेमध्ये सुधारणा, हे सेवा अभियंते आणि टेक्नोक्रॅट्सद्वारे नवीनतम साधने आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्रासदायक विनामूल्य कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी पुरविली जाते. प्रदान केलेली पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत्याच्या स्टार्टअप सेवेसाठी, प्रतिबंधक देखभालसाठी हि कंपनीत कार्यरत आहे. अश्या या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील गितांजली पाटील आणि सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील दिपक नागटीळक या विद्यार्थ्याची कॅम्पस इंटरव्हूद्वारे निवड झाली आहे


यश इनव्हीरीओ टेक्नाॅलाॅजी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारडॉ. अल्ताफ मुलाणीप्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळीप्रा. भारत आदमिलेप्रा. दिपक कोष्टीप्रा. अमित भादुले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले. 

















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget