.
.
.

पंढरीत अशीही फलकबाजी - ‘भाजपा प्रवेश देणे आहे...भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास.......



राज्यभरातुन विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरु असतानाच आज पंढरीतील  श्रीविठ्ठल रुक्मिणी भक्त निवास समोरच्या मार्गावरील रस्ता दुभाजकावर एक अनोखा डिजीटल बोर्ड अनेकांचे लक्ष वेधुन घेत होता. 

या फलकावर ठळकपणे भाजपा प्रवेश देणे आहे असा मजकुर आहे तर त्याखाली  नियम व अटी मध्ये 1) ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य 
2) भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती 
3) सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा असा मजकुर आहे. 
त्याखाली विचारधारेची कुठलीही अट नाही, 
आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अ‍ॅडजस्ट करता येईल. असा मजकुर असुन 

या फलकाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले असुन याबाबत सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरु आहे. हा फलक कोणी व कधी लावला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

यासंदर्भात पंढरपूर लाईव्हने पंढरपूर शहर पोलिस ठाणेत संपर्क साधला असता आज दि. 29 जुलै 2019 रोजी सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत तरी शहर पोलिस ठाणेत या फलकासंदर्भात कोणतीही माहिती किंवा कुणाचीही तक्रार वगैरे नसल्याचे समजले.

राजकीय क्षेत्रातील प्रत्येकाने आपापल्या शहरातील वातावरण शांततेचे व सलोख्याचे रहावे यासाठी असे प्रकार करु नयेत. असा दंडक ज्याचा त्यानं घालुन घेणं आवश्यक आहे. हे असे प्रकार पाहिल्यास मात्र विधानसभा निवडणुकीसाठी आणखी कांही काळ बाकी आहे. परंतु आत्तापासुनच राजकीय वातावरण तापु लागल्याचे दिसुन येत आहे.

______________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
  -: संपर्क :-
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget