.
.
.

स्पर्धा परीक्षेसंदर्भात पोलीस फोर्सच्या असिस्टंट कमांडर प्रियांका भोसले यांचे मौलीक मार्गदर्शन

 स्पर्धा परीक्षांमध्ये  मराठी माध्यमातील मुलं 
मोठ्या प्रमाणात पुढं येत आहेत- प्रियांका भोसले


Video News

स्पर्धा परीक्षांमध्ये  मराठी माध्यमातील मुलं मोठ्या प्रमाणात पुढं येत आहेत. अशी माहिती पोलीस फोर्सच्या असिस्टंट कमांडर प्रियांका भोसले यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली. आज पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना त्या बोलत होत्या.

‘‘स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी  विद्यार्थी कुठेही मागे नाहीत, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील व विशेषत: मराठी माध्यमातील मुलंच स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पुढं येत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती देऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget