.
.
.

पंढरपूर अग्निशमन दलाची कासेगावच्या आयसीएमएस कॉलेजला भेट


   पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अँड आय.सी.एम.एस कॉलेजला भेट देऊन त्यांनी या ठिकाणी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आणि अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

   यावेळी अग्निशामन दलाचे डायरेक्टर जी.एम.दिवटे यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ या अग्निशामक दलाची स्थापना १.एप्रिल इ.स १८८७ रोजी झाली असून हे दल आग विझवण्याबरोबरच, इमारत कोसळणे, वायुगळती, तेलगळतीइत्यादी आपत्ती निवारण्याचे काम देखील करते,’ या मार्गदर्शन शिबिरात वय वर्ष १८च्या पुढील विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्यात आला होता. तसेच महिलांनी घरात स्वयंपाक करीत असताना गॅस सिलेंडर लिकेज झाला तर घाबरून न जाता त्यांनी अशा वेळी नेमकी कोणती उपाययोजना करावी? याची माहिती दिली.   

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


 तसेच पुढे ते म्हणाले ‘आम्ही या उपक्रमांतर्गत काही निवडक स्वयंसेवकांना ‘अग्निशमन मित्र’ म्हणून प्रशिक्षण दिले आहे. हे मित्र आगीच्या ठिकाणी पोहोचून गर्दीवर नियंत्रण मिळवणेआगीपासून नागरिकांचा बचाव करणे, आपत्कालीन मदत पुरवण्यासाठी सहकार्य करतीलअग्निशमन दलाकडे जवानांची कमतरता असल्याने आम्ही कॉलेजच्या विद्यार्थी व तरुणांना हे प्रशिक्षण देत आहोत.

    पंढरपूर तालुक्यातील प्रशिक्षण देण्याचा पहिला मान लोटस इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि आय सी एम एस कॉलेजचा आहे तसेच यावेळी डॉ.हाके यांनी एखाद्या ठिकाणी आग लागल्यामुळे नागरिक जखमी झाले तर त्यांना कोणते प्रथमोपचार द्यावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अध्यक्षस्थानावरून बोलताना लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या.डॉ जयश्री चव्हाण म्हणाल्या की‘अग्निशामक दलाचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करतात अग्निशामक दलाला कधीही स्कूलची मदत लागली तर स्कूल नेहमी मदत करण्यास तत्पर राहील.    

_________________________________________________


_________________________________________________

या अग्निशामक दलाने लोटस स्कुलला भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ बी.पी.रोंगे, विश्वस्त दादासाहेब रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे उपाध्यक्ष एच.एम बागल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी दिवटे स्वागत अर्जुन जगन्नाथ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार समीर मुलाणी यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक ए.बी.रुपनर, व्ही.पी. सुरणीस, एच.एन.खेडकर, सचिन निकम, अमीर इनामदार, अमोल ढोणे, आकाश गायकवाड, राहुल हागरे, सागर शिंदे, ज्ञानेश्वर वायदंडे आदी उपस्थित होते.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget