.
.
.

आर्य महेश्वर तेटांबे जन्मदिवस प्रित्यर्थ ....

                                      आर्य महेश्वर तेटांबे 

लहानपणापासूनच कला आणि क्रिडा क्षेत्राची आवड मनात रुजवून भविष्यात काहीतरी करून दाखवायची धमक उराशी बाळगून कुमार आर्य महेश्वर तेटांबे याने वयाच्या पाचव्या वर्षापासून ऋतूराज शिरोडकर  (मल्लखांब पटू ) झी मराठी वाहिनीवरील (मराठी पाऊल पडते पुढे )  या रियालिटीशोचा अंतिम विजेता याच्या हाताखाली ऋतूराज स्पोर्ट्स अकादमी अंतर्गत योगा आणि मल्लखांब चे प्रशिक्षणार्थी म्हणुन आपले भक्कम पाय रोवले आहेत.

आर्य महेश्वर चा जन्म 22-08-2008 रोजी लालबाग परेल सारख्या गिरणगावातील मध्यम वर्गीय घराण्यात झाला असून त्याची नाळ कला आणि क्रीडा या माध्यमाशी जुळलेली आहे. साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल, परेल मुंबई, या पालिकेच्या शाळेत शर्वीले संस्थेशी निगडीत इयत्ता सध्या सहावी कक्षात शिकत असून अभ्यासाबरोबर मैदानी खेळात ही प्रगतीची वाटचाल कायम ठेवली हे विशेष, तसेच त्याने शाळेतील विविध उपक्रमात अग्रेसर राहून सामाजिक कले सोबत  क्रिडा क्षेत्रांतही त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आतापर्यंत आर्य महेश्वरला विविध सामाजिक आणि क्रीडा संस्थेने सन्मानित केले आहे त्यापैकी प्रामुख्याने...     

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


1) चिंतामणी प्रतिष्ठान आणि ऋतूराज स्पोर्ट्स अकादमी तर्फे आयोजित 2014 साली योगा स्पर्धेत वय वर्ष 8 अंतर्गत प्रथम क्रमांक  सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र.

2) नटरंग कला अकादमी तर्फे आयोजीत 2014 साली योगा स्पर्धेत द्वितीय क्रमांक , रौप्यपदक आणि सन्मानचिन्ह.

3) पार्ले महोत्सव आयोजित 2014 साली योगा स्पर्धेत विशेष सहभाग प्रमाणपत्र,  

4) ओम समर्थ व्यायाम मंदिर , माहीम आयोजित 2015 साली योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र.

5) असोसिएशन ऑफ मुंबई योगा डिस्ट्रिक्ट , धारावी आयोजीत 2015 साली योगा स्पर्धेत विशेष प्राविण्य आणि प्रमाणपत्र .

6) साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रुझ या शाळे अंतर्गत भाऊसाहेब रानडे नवोदित विभागीय मल्लखांब स्पर्धेत 2014 साली वय वर्ष 8 अंतर्गत ब  नामांकन प्रमाणपत्र.
      
7) दिनांक 27 मार्च आणि 28 मार्च 2015 रोजी लळस ारसळल या वाहिनीवरील वरील नियमितपणे सादर होणारी अकबर बिरबल या विनोदी मालिकेत मल्लखांब सादरीकरण.

8) 15 जून मल्लखांब दिन आणि 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त शाळा आणि संस्थे मार्फत सातत्याने सहभाग.

9) महाराष्ट्राची संस्कृती जपणारा दिवस म्हणजे गुढीपाडवा या सणानिमित्त पहाटे 7 वाजल्यापासून ऋतूराज स्पोर्ट्स अकादमी तर्फे मुंबई येथील गिरगाव या ठिकाणी शोभा यात्रे मध्ये सातत्याने मल्लखांब आणि योगा सादरीकरण सहभाग.

10) विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दिनांक 12-02-2017 रोजी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ मुंबई ,या वृत्तपत्र संस्थेने ही  त्याच्या कार्याची दखल घेऊन  योगा आणि मल्लखांब मध्ये विशेष  उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  महाराष्ट्र दीप  पुरस्काराने सन्मानित केले.

11) त्याचप्रमाणे समाजाने सुद्धा त्याची योग्य ती दखल घेऊन देवांग कोष्टी समाज युवा मंडळ कुर्ला, मुंबईच्या वतीने 29-07-2018 साली विशेष गुणगौरव करण्यात आला.

12)  प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर या सेवाभावी संस्थेतर्फे आर्य महेश्वरला दिनांक 23 मार्च, 2019 रोजी बाल नवशक्ति पुरस्काराने सन्मानित. 

_________________________________________________


_________________________________________________

  या बरोबर आर्य महेश्वरला चित्रकलेची आणि अभिनयाची विशेष आवड आहे. आर्य ने अभिनय केलेला सुहास कर्णेकर लिखित आणि दिग्दर्शित अजुबा हा बेटी बचाव,बेटी पढाव म्हणुन सामाजिक संदेश देणारा लघु चित्रपट सध्या महाराष्ट्र तसेच भारतभर अनेक फेस्टिवल मध्ये गाजत आहे.

 शिवाय काळाचौकीचा महागणपती यांवर आधारित लघू चित्रपटांत सुद्धा छोटीशी भूमिका साकारली आहे.   
आर्य महेश्वर तेटांबे याची आतापर्यंत झालेली योगा आणि मल्लखांब
प्रात्याक्षिके खालीलप्रमाणे  :    
      
1 डिसेंबर 2014 रोजी ज्ञानेश्वर विद्यालय,वडाळा.   
2 जानेवारी 2015 रोजी ऐरोली-दिवा कोळी महोत्सव, नवी मुंबई.       
3 जानेवारी 2015 रोजी नवजीवन सेवा मंडळ, जिजामाता  नगर, आंबेवाडी, काळाचौकी. 
4 जानेवारी 2015 रोजी खापरादेव मंडळ, रामदूत करिरोड.  
5 2016 रोजी सांगली.

आर्य महेश्वर तेटांबे याने बालवयातच संपादन केलेल्या दैदिप्यमान क्रीडा कलेला महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण जगभर किर्ती आणि यश लाभो जन्मदिनाप्रित्यर्थ हीच परमेश्वर चरणी सदिच्छा..

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget