.
.
.

पेनुरजवळील अपघातात पंढरीतील तरुणाचा जागीच मृत्यू




पंढरपूर प्रतिनिधी:- सोलापूर हुन पंढरपूर कडे येत असलेल्या एस.टी. बसला ओव्हरटेक करीत असताना गाडीवरचा ताबा सुटलेने गाडी झाडाला धडकून झालेल्या अपघातात पंढरीतील एक युवक जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री पेनुर, या. मोहोळ येथील गारवा हाॅटेलनजीक घडली.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि,  जुनी पेठ, पंढरपूर येथील युवक तुषार नामदेव अभंगराव  व त्याचा मित्र दि. २५ रोजी कामानिमित्त  सोलापूर येथे गेले होते. काम आटपून सायंकाळी पंढरपूर कडे येत असताना रात्री १० वाजता पेनूर जवळच्या हॉटेल गारवा जवळ एस. टी . बसला ओव्हरटेक करीत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने घडलेल्या अपघातात सदर गाडी समोर असलेल्या  झाडाला जाऊन गाडी धडकली.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

यामध्ये तुषार नामदेव अभंगराव (वय-२२), रा. जुनी पेठ पंढरपूर हा तरुण जागीच मयत झाला. तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला.

 तुषारच्या  अपघाती निधनामुळे जुनी पेठ परिसरात हळहळ व्यक्त करणेत येत आहे. तुषार हा नगरपरिषदमधील कर्मचारी नामदेव अभंगराव  यांचा मुलगा होता. 

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget