.
.
.

डाँ.निता पाटील फाऊंडेशन संचलित,टिटवाळा उद्योजक फोरमची सभा उत्साहात संपन्न...!




टिटवाळा-- चला भेटुया,व्यवसाय वाढवुया...हे ब्रिद वाक्य घेऊन मार्गस्थ होणा-या टिटवाळा उद्योजक फोरमची सहावी सभा नुकताच विद्यामंदीर शाळा मांडा,टिटवाळा येथे माेठ्या उत्साहात संपन्न झाली.मिटींगमध्ये ४८ व्यावसायिक मित्र सहभागी झाले होते.सर्वांचा उत्साह कमालीचा होता.

नेहमीप्रमाणे मिटींगच्या ठरविलेल्या प्रोटोकाँलप्रमाणे सगळे नियोजन पार पडले.वन मिनिट इन्ट्रोडक्शन चे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद समान मते पडल्याकारणाने समिर गायकवाड (नवयान फील्म्स) आणि मनिषा गांगुर्डे (आरोग्य सल्लागार) यांच्यामध्ये विभागुन देण्यात आले.दुसरे विजेतेपद त्या खालोखाल मते मिळालेल्या जादुगर रमेश यांना देण्यात आले. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

   पाच मिनिटाचे बिझनेस प्रेझेन्टेशन (नवयान फील्म्स) आणि भूषण शाक्यवीर यांनी केले.तीस मिनिटांच्या एज्युकेशन स्लाँटसाठी काँर्पोरेट बिजनेस ट्रेनर मिलिंद काणे यांना आमंत्रित केले होते. अत्यंत सोप्या आणि विनोदी ढंगात काणे सरांनी स्पेशल गोल प्लँनिंग्स या विषयावर मार्गदर्शन केले.आजच्या मिटींगला प्रमुख पाहुणे म्हणुन कल्याण-डोंबिवली म न पा वाँर्ड क्र.८च्या नगरसेविका सौ.अपेक्षा जाधव आणि त्यांचे पती समाजसेवक बंदेश जाधव तसेच अँड.जयेश वाणी हे आमंत्रित होते.

   सर्व पाहुण्यांनी सभेला संबोधित केले. व सर्व विजेत्यांचे आणि बिजनेस प्रेझेन्टेश करणा-यांचा मान्यनरांच्या हस्ते प्रमाणपत्र व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.डाँ.अमितकुमार गोईलकर यांनी आजपर्यंतच्या एकुण डन डिल्सची सविस्तर माहीती दीली.फाऊंडेशनच्या अध्यक्षा डाँ.निता पाटील यांनी टिटवाळा उद्योजक फोरमच्या कार्य व उद्देशानबद्दल माहीती दीली. 
   
_________________________________________________


_________________________________________________

फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर सढळ हस्ते मदत करणा-या सर्व दानशुर लोकांचे  प्रभाकर भोईर यांनी फाऊंडेशन व फोरमच्या वतीने आभार मानले. नमिता दोंदे यांनी फाऊंडेशनच्या पी आर चे काम तसेच आजच्या मिटींगचे सुत्रसंचालन उत्क्रुष्टरीत्या केले.आशिष पाटील यांचेही विशेष सहकार्य मिटींगसाठी लाभले.सर्व उपस्थित व्यावसायिक मित्रांचे आभार मानुन चहाचा आस्वाद घेत सर्वांनी व्यावसायिक नेटवर्कींग केले.आणि सभेची सांगता झाली.


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget