.
.
.

घरात पाणी जाऊनही पूरग्रस्त मदतीपासून वंचित



पंचनामे झालेल्या व घरात पाणी शिरलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना तात्काल आर्थिक मदत द्या :- नगरसेवक .डी.राज सर्वगोड  



पंढरपूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेला पूर आला होता पूराचे पाणी पंढरपूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून घराचे व संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु महसूल विभागाच्या व नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून आंबेडकर नगर येथील काही घरांच्या पंचनाम्यात घरामध्ये पाणी शिरल्याचा व संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आला नसल्याने अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरूनही शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.

 या कडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून पूर बाधित नागरिकांच्या घरांची जबाबदार अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी करून मदत निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बाबत नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी येथील नागरिकांना घेऊन प्रांतअधिकारी सचिन ढोले , तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देऊन,  या भागातील पूर बाधित घरांचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ तसेच फोटो दाखवून मदतीपासून वंचित पूरग्रस्तांच्या घराचे पंचनामे तपासून मदत देण्याची मागणी पूरग्रस्तांमधून करण्यात आली आहे . यावेळी ज्येष्ठ नागरिक रामदास सर्वगोड, बाळासाहेब साखरे, रवींद्र सर्वगोड, अशोक सर्वगोड, निलेश जाधव, प्रशांत सर्वगोड,सुरेश सर्वगोड  यांच्या सह पूरग्रस्त नागरीक उपस्थित होते .

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________




_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget