.
.
.

उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डी येथे मोफत नेत्र तपासणी


उमेश जी परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डी येथे मोफत नेत्र तपासणी खर्डी प्रतिनिधी युटोपियन शुगर चे संस्थापक चेअरमन  उमेश  परिचारक यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त खर्डी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबीर  नॅब नेत्र रूग्णालय मिरज व खर्डी ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित केले  होते.यावेळी खर्डी आरोग्य केंद्रात वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी उपसरपंच प्रणव परिचारक यांनी मनोगत व्यक्त करताना गावातील लोकांनी  याचा लाभ घ्यावा असे अवाहन केले व असे उपक्रम दर महिन्यात आयोजित करणार असल्याचे् सांगितले. 


________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

या कार्यक्रमासाठी सरपंच रमेश हाके उपसरपंच प्रणव परिचारक चेअरमन हनुमंत रोंगे पाटील पं स. सदस्य दादा मोटे सुरेश आगावणे मा. सरपंच भगवान रोंगे मा. चेअरमन उमाकांत रोंगे ग्रा.पं सदस्य सिताराम रोंगे बंडू रणदिवे समाधान लोहार शहाजी कांबळे संतोष कांबळे संभाजी चव्हाण समाधान रोंगे सिताराम चव्हाण नारायण रोगे महादेव लवटे सुधाकर फाळके हरिभाऊ खाताळ बंडू पठाण हुसेन मुलानी भारत नवले मारूती माळी हरी हिलाळ यांच्यासह ग्रामस्थ प्रा.आरोग्य केंद्र खर्डी येथील आरोग्य सेवक डाॅक्टर कर्मचारी  व आशा माॅडम मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया मिरज येथे केली जाणार आहे तसेच बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया मोफत गॉगल जेवण व राहणे हा खर्च केला जाणार आहे. तसेच शुगर तपासणी ही करण्यात आली या शिबीरसाठी डाॅ.अकीब मुश्रिफ फिल्ड ऑफिसर विश्वास बेंन्द्रेकर  डॉ. विलास जाधव यांनी तपासणी केली तर सूत्रसंचालन अर्जुन कांबळे यांनी तर आभार रमेश हाके यांनी केले.  

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget