.
.
.

पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये ॲप्टीटेक २ के१९ स्पर्धा संपन्न



• विविध महाविद्यालयातील २१० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी  कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड काॅलेज मधील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी महाविद्यालयात "ॲप्टीटेक २के१९" या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     
______________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी ॲप्टीटेक २के१९ या विद्यापीठात स्तरीय स्पर्धेचे उदघाटन सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. चेतन पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना स्वतःचे कौशल्य विकसत होण्यासाठी मदत होणार आहे. जगातील नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेन्ट होण्यासाठी या स्पर्धेचा खुप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या शिवाय शासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक ज्ञान या स्पर्धेतून मिळणार असल्याने विद्यार्थी वर्गातुन हि स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आभार व्यक्त होत आहे.   

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या अंतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक ११ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये विविध महाविद्यालयातुन २१० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कुमार वृषभ जैन व कुमार सतिश जेवर्गी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यार्थी कुमार रूषभ पवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी प्रा. अमोल कांबळे व प्रा. मुरलीधर कुलकर्णी सह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
       
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget