.
.
.

खळबळ जनक.... चुंबन घेण्यास नकार दिल्याने विद्यार्थीनीचा खून


जबलपूर (मध्य प्रदेश): चुंबन घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला जीवे मारल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपुरातील बिजापुरी गावात घडली. बळजबरीने चुंबन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याला ही विद्यार्थिनी विरोध करत होती. ही खळबळजनक घटना ५ सप्टेंबरला घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

या १८ वर्षीय विद्यार्थिनीचे शव बिजापुरी गावाजवळच्या जंगलात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना विद्यार्थिनीच्या डोक्याच्या मागील भागाला जखम असल्याचे आढळून आले. या विद्यार्थिनीची ओळख पटली असून ती कुटारगोंडीची रहिवासी आहे. ही विद्यार्थिनी इयत्ता १२वीत शिकत होती.

विद्यार्थिनीचा बळी घेणारा आरोपी हा या विद्यार्थिनीचा मित्रच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटना घडली त्या दिवशी दोघे कनिष्ठ महाविद्यालयातून घरी जाताना आड वाटेला जात एका कालव्याजवळ बसले होते. याच ठिकाणी आरोपीने विद्यार्थिनीकडे चुंबनाची मागणी केली. त्यानंतर त्याने बळजबरी करत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला दूर लोटले. यामुळे आरोपीला राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने विद्यार्थिनीला जोराचा धक्का दिला आणि ती खाली असलेल्या दगडावर आदळली. विद्यार्थिनीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.


_________________________________________________


_________________________________________________

आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा
विद्यार्थिनी मृत पावल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी घाबरला आणि त्याने तिचा मृतदेह पाचोळ्यामध्ये झाकून तिथून काढता पाय घेतला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget