.
.
.

विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक जागा संपादनाची प्रक्रिया गतीने राबवावी -डॉ. दीपक म्हैसेकर


     
पुणे दि. 4: भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला आवश्यक असणारी लोहगाव विमानतळालगतची जागा खासगी व्यक्तींकडून संपादित करण्याबाबतची प्रक्रिया गतीने राबवावीअसे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक जागा संपादनाबाबत आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  यावेळी ते म्हणालेप्राधिकरणाला लागणाऱ्या जागेबाबत महानगरपालिका स्तरावर घेणारे निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ घ्यावेत.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

जागा शासनास हस्तांतरित करण्यास इच्छुक असणाऱ्या जागा मालकाचे संमतीपत्र करून घेऊन या जागेचा प्रचलित दरानुसार मोबदला लवकरात लवकर संबंधितांना देण्यात यावा. महानगरपालिका स्तरावर होणारे निर्णय तात्काळ घ्यावे. तसेच अन्य निर्णय बाबतचा प्रस्ताव राज्य शासनासकडून येणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करावी.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ रावजिल्हाधिकारी नवलकिशोर रामनोंदणी महानिरीक्षक अनिल कवडेविमानतळ प्राधिकारणाचे अधिकारी उपस्थित होते.


_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget