.
.
.

निरोगी जिवनासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी-डॉ.संतोष मुंडे



पांगरी येथे १५०० रूपयांच्या मोफत विविध रक्त तपासणी शिबिरात 390 रुग्णांनी घेतला लाभ 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- ना.धनंजय मुंडे आरोग्य मित्र यांच्या पुढाकाराने व पांगरी (गोपीनाथगड) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत विविध रक्त तपासणी शिबिरात 390 रुग्णांनी लाभ घेतला. दरम्यान ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना धक्काधकीच्या जिवनात वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा शिबीरांची नितांत गरज आहे. तसेच निरोगी जिवनासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन राषष्ट्रवादी युवक कॉग्रेस प्रदेश उपाधयक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले. 

        पांगरी (गोपीनाथगड) येथील हनुमान मंदिरात येथे संपन झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सोमनाथ मुंडे, पं.स.सदस्य वसंत तिडके, नंदकिशोर मुंडे, डॉ.गुंजकर व  ग्रा.प. सदस्य दत्ता कराड, बबन खेत्रे, वाल्मिक पाचांगे, सागर जाधव, सचिन तिडके,  पत्रकार अनंत गिते, ग्रामसेवक गित्ते इतर उपस्थित होते.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

याशिबिरात ग्रामिण भागातील 390 रुग्णांनी या मोफत तपासणी शिबीराचा लाभ घेतला. यावेळी डॉ.संतोष मुंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. रक्त तपासणी प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे. हे पटवुन दिले. या शिबीरात 1500 रूपयांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सी.बी.सी., काविळ, किडनी, थायरॉईड, शुगर व कॅलशियम यांचा समावेश आहे.   या शिबीराचे आयोजन सरपंच सौ.अक्षता सुशिल कराड , उपसरपंच अ‍ॅड.श्रीनिवास मुंडे व ग्रामपंचात सदस्य पांगरी यांनी केले होते. 

यशस्वी करणयासाठी आरोग्य मित्र अर्जुन तिडके, महेश तिडके, बळीराम मुंडे,मदन मुंडे, ऍड.धनाजी कांबळे विशाल तिडके यांनी परिश्रम घेतले. या सर्व तपासणयासाठी अंदाजे 6 लाख रुपये खर्च लागला असता परंतु मोफत तपासणी झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दुष्काळी परिस्थिती असल्याने या शिबीराने त्यांना मोठा दिलास मिळाला. शिबीरास मिहिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  या शिबीराचे सुत्रसंचलन व उत्कृष्ट अॅड.श्रीनिवास मुंडे यांनी केले.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget