.
.
.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वतयारी प्रशिक्षण संपन्न

पुणेदि. 24 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांचे  प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झालेजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेतील महत्वाच्या सर्वच विषयावर प्रशिक्षण प्रमुख डॉज्योत्स्ना पडीयार यांनी मार्गदर्शन केले.
          _________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________
 
यावेळी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह अधिकारीकर्मचारी उपस्थित होते. पडीयार यांनी निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनानिवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनामतदान यंत्रे वापरण्याबाबत चेकलिस्टमतदान केंद्र तयार करणेमॉक पोल घेणेमतदान प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रपत्रे भरणेमतदान प्रक्रियेबाबत वेळोवेळी येणा-या संभाव्य अडचणीचे निवारण त्यादीविषयी सविस्तर माहिती दिली.
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget