.
.
.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले



 पंढरपूर, दि.24  :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे असून,आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन निडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील विविध राजकीय प्रतिनिधीं समवेत आदर्श आचार संहितेचे पालन व निवडणूक विषयी महत्वाच्या सूचनांबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे, निवडणूक नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________
निवडणूक निर्णय अधिकारी ढोले बोलताना म्हणाले, आदर्श आचार संहितेचे  उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेवून आचार संहितेचे पालन करावे. राजकीय पक्षांनी सभांसाठी आवश्यक परवानग्या संबंधित यंत्रणेकडून घ्याव्यात. प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी केली जावी. प्रसारमाध्यमाव्दारे राजकीय जाहिरात करण्यापूर्वी ती जाहिरात समितीकडून प्रमाणिकरण करुन घ्यावी. माहिती पुस्तीका मुद्रण करताना त्यावर प्रकाशक व संख्या याची माहिती प्रकाशित करावी. आदर्श आचार संहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी-व्हीजल ॲपचा वापर केला जाणार आहे. प्रचारावर होणाऱ्या विविध खर्चाचे विवरण वेळेत सादर करावे.  असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी केले.
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

यावेळी मतदारांसाठी असलेल्या सोयी सुविधा, मतदार याद्या, नामनिर्देश पत्र,  उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाबाबत सूचना आदीबाबत सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीत दिली.
निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करुन हि निवडणूक सर्वांनी एकत्रित शांततेत व भयमुक्त वातावराणात पार पाडण्याचे आवाहनही  निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी केले. 

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget