.
.
.

विठठल कारखान्यांच्या ठेवी गायब झाल्याः साईनाथ अभंगराव


 Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यांचे माजी आमदार स्व.औंदुबरआन्ना यांनी विठठल कारखाना स्थापन करताना कोटयावधी रूपयांच्या ठेवी ठेवल्या होत्याया ठेवी सध्याच्या चेअरमनने गायब केल्यातसेच कारखान्यांवर कोंटयावधीचे कर्ज करून कारखाना बुडवायच्या तयारीत असल्याचा आरोप भालकेंचे नाव न घेता शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव यांनी केले आहेत.
    पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ जुनीपेठेतील कॉर्नर सभेत ते बोलत होतेया प्रसंगी आप्रशांत परिचारकनगराध्यक्षा साधना भोसलेनिलराज डोंबे , लक्ष्मण पापरकर , नगरसेवक अनिल अभंगरावमाजी उपनगराध्यक्ष शिवाजी कोळी, भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकरनगरसेवक सुजितकुमार सर्वगोड , मंगळवेढयाचे नगरसेवक अजित जगतापनगरसेसिका शंकुतला नडगिरे , नगरसेवक अनिल अभंगराव , आरपीआयचे अध्यक्ष संतोष पवार , कार्यकर्ते मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.  
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर





_________________________________________________
प्रसंगी पुढे बोलताना अभंगराव म्हणाले , आणांनी मोठया कष्टांने शेतक-यांसाठी कारखाना उभा केला आणि हाच कारखाना या आमदारांने डबघाईला आणलागेली दहा वर्षे या माणसाला आमदार करून पंढरपूरकरांनी आपला विकास 20 वर्षे मागे नेला आहेयाउलट विधानपरिषदेवर जाताच आप्रशांत परिचारकांनी मुख्यमंत्र्याच्या जवळ जाउन कोटयावधींच्या योजना आणि निधी आपले कार्य कोशल्याने पंढरपूरसाठी आणला. 1995 साली युतीचे सरकार असताना सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या प्रयत्नातूनच याठिकाणी अंबाबाई पटांगणाजवळ उपजिल्हा रूग्णालय मंजूरीस आले आणि येथील विकासाची गंगा सुरू झाली.
    यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणालेपंढरपूरच्या विकासाकरिंता मुख्यमंत्र्यानी जवळपास तीनशे कोटीं रूपयांचा निधी दिला आहेतसेच यापूर्वी सुधाकरपंत परिचारक आमदार असताना या तालुक्यातील 100 टक्के गावांना पाणी देण्यांसाठी कॅनॉलची निर्मिती करण्यांचे मोठे काम परिचारक साहेबांनी केले आहेत्यामुळे जिल्हयातील एकमेव तालुका हा पाण्यांने परिपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच सध्या शहरातील भविष्यकालीन गरजांचा विचार करून लोकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळावेयासाठी शहरांचे वेगवेगळे विभाग करून लवकरच पाण्यांच्या टाक्यां उभ्या करण्यात येणार आहेतयाशिवाय शहरातील बेघरांसाठी सुमारे 2 हजारांहून अधिक घरे बांधण्यांचा प्रकल्प देखिल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहेत्यामुळे विकासाची गंगा सध्या प्रगतीपथावर आहेमात्र अजूनही विकास करण्यांसाठी केंद्रात व राज्यात सत्ता असणार्या भाजपा शिवसेना महायुतीला साथ देणे गरजेचे असल्यांचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजय वाईकरसाधनाताई भोसलेलक्ष्मण पापरकर आदींची भाषणे झाली.
सम्राट चौकातील कॉर्नर सभेत बोलताना दिपक वाडदेकर म्हणाले, गेल्या दहा वर्षात आमदारांनी केवळ जातीपातीत भांडण लावलीजातीयवादाचे राजकारण केले, आणि स्वतःचे हित साधून घेतलं. 2009 साली विद्यमान आमदारांने निवडून आल्यावर विजयदादा मोहीते पाटील यांचे पाय धरले परिचारक आणि मोहीते पाटील घरोब्याचे संबंध बिघडवण्यांचे काम केलेयांनी फक्त आमदारकी भोगलीमात्र यातून पंढरपूरला काही मिळाले नाहीकेवळ कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकणे आणि त्यांच्या खिशात पैसे देणे म्हणजे विकास नसतोहे मात्र या गेल्या दहा वर्षातील आमदाराला कळाले नसल्यांचेही त्यांनी यावेळी सांगितले.
   तसेच याप्रसंगी मंगळवेढयांचे नगरसेवक अजित जगताप म्हणाले , गेल्या काही वर्षात आप्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा शहरासाठी 20 कोटीहून अधिकचा निधी दिलायाउलट येथील आमदारांने केवळ खोट बोलत लोकांना भडकावत राहिला. जातीपातीचे राजकारण केलयापलीकडे गेल्या दहा वर्षात काहीच घडले नसल्यांचे त्यांनी सांगितले



_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________

प्रसंगी पुढे बोलताना अभंगराव म्हणाले , आणांनी मोठया कष्टांने शेतक-यांसाठी कारखाना उभा केला आणि हाच कारखाना या आमदारांने डबघाईला आणलागेली दहा वर्षे या माणसाला आमदार करून पंढरपूरकरांनी आपला विकास 20 वर्षे मागे नेला आहेयाउलट विधानपरिषदेवर जाताच आप्रशांत परिचारकांनी मुख्यमंत्र्याच्या जवळ जाउन कोटयावधींच्या योजना आणि निधी आपले कार्य कोशल्याने पंढरपूरसाठी आणला. 1995 साली युतीचे सरकार असताना सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या प्रयत्नातूनच याठिकाणी अंबाबाई पटांगणाजवळ उपजिल्हा रूग्णालय मंजूरीस आले आणि येथील विकासाची गंगा सुरू झाली.
    यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणालेपंढरपूरच्या विकासाकरिंता मुख्यमंत्र्यानी जवळपास तीनशे कोटीं रूपयांचा निधी दिला आहेतसेच यापूर्वी सुधाकरपंत परिचारक आमदार असताना या तालुक्यातील 100 टक्के गावांना पाणी देण्यांसाठी कॅनॉलची निर्मिती करण्यांचे मोठे काम परिचारक साहेबांनी केले आहेत्यामुळे जिल्हयातील एकमेव तालुका हा पाण्यांने परिपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच सध्या शहरातील भविष्यकालीन गरजांचा विचार करून लोकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळावेयासाठी शहरांचे वेगवेगळे विभाग करून लवकरच पाण्यांच्या टाक्यां उभ्या करण्यात येणार आहेतयाशिवाय शहरातील बेघरांसाठी सुमारे 2 हजारांहून अधिक घरे बांधण्यांचा प्रकल्प देखिल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहेत्यामुळे विकासाची गंगा सध्या प्रगतीपथावर आहेमात्र अजूनही विकास करण्यांसाठी केंद्रात व राज्यात सत्ता असणार्या भाजपा शिवसेना महायुतीला साथ देणे गरजेचे असल्यांचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजय वाईकरसाधनाताई भोसलेलक्ष्मण पापरकर आदींची भाषणे झाली.

_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget