.
.
.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त पंढरपूर शहराची प्लास्टीक मुक्त शहराकडे वाटचाल

 
पंढरपूर हे संपुर्ण देशाची आध्यत्मिक नगरी म्हणुन ओळखली जाते संपुर्ण देश विदेशातुन भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनास शहरात येत असतात. पंढरपूर शहर हे प्लास्टीक मुक्त व्हावे म्हणुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त महाराष्ट्र स्वच्छ नागरी अभियान अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” या मोहिमे अंतर्गत एक वेळा वापर होणारे प्लास्टीक (सिंगल युज प्लास्टीक) बंद करणे विषयी व संपुर्ण महाराष्ट्रातुन या प्लास्टीकचे समुळ उच्चाटन करणे विषयी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या करीता नगरपरिषदेने दि.०१/१०/२०१९ ते दि.०३/१०/२०१९ या कालावधीत करावयाच्या उपक्रमाचा कृती आराखडा तयार केला असुन दि.०१ ऑक्टोबर २०१९ रोजी पंढरपूर नगरपरिषदेने संपुर्ण शहरामधील घरोघरीचा व व्यापारी बाजार पेठेतील प्लास्टीक संकलन करणे करीता स्वतंत्र प्लास्टीक संकलन वाहनाची व्यवस्था केलेली आहे. तरी शहरातील सर्व नागरीक व्यापार्यांसनी या प्लास्टीक कचरा संकलन वाहनाकडे आपल्याकडील प्लास्टीक कचरा देऊन प्लास्टीक मुक्त महाराष्ट्राकरीता आपला सहयोग द्यावा.तसेच अशा वाहनाकडे आपले कडील प्लास्टीक कचरा न देता आल्यास नगरपरिषदेने कार्यालयाच्या आवारात नियोजीत केलेल्या प्लास्टीक संकलन केंद्राकडे आपला प्लास्टीक कचरा द्यावा. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

दि.०२ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी ८.०० वाजता प्रतिमेचे पुजन करुन स्वच्छतेची व प्लास्टीक मुक्तीची शपथ घेण्यात येणार असुन त्यानंतर दोन तास शहरात श्रमदानाद्वारे स्वच्छता केली जाणार आहे. या करीता सर्व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, शहरातील स्वयंसेवी संस्था, बचत गट उपस्थीत राहणार आहेत तरी शहरातील सर्व नागरीकांनी, स्वयंसेवी संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन नगरपरिषदेच्या वतिने करण्यात येत आहे. तसेच दि. ०३ ऑक्टोबर २०१९ रोजी नगरपरिषदेच्या संकलन केंद्राकडे नागरीकांनी जमा केलेल्या प्लास्टीकचे विलगीकरण करुन विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच त्यानंतरही शहरामध्ये एक वेळा वापर होणारे प्लास्टीक  (सिंगल युज प्लास्टीक) कॅरी बॅग आढळुन आल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget