.
.
.

सिंहगड च्या अविष्कार मध्ये टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तूची निर्मिती




 पंढरपूर सिंहगड मध्ये "अविष्कारया स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधीकोर्टी (तापंढरपूरयेथील एसकेएनसिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अविष्कार या प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडे सर यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले.
    अविष्कार या स्पर्धेविषयी डाॅस्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एलसीडीस्क्रीन द्वारे माहिती दिलीया वेळी परिवेक्षक डाॅअतुल सागडे यांचा प्राचार्य डॉकैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
   यावेळी प्राअमोल जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
   

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर





_________________________________________________


यावेळी अविष्कार मध्ये राहुल चव्हाणविनायक पवारप्रशांत पवाररविराज चव्हाणसचिन हाके या विद्यार्थ्यांनी एकञ येऊन प्लॅस्टिक वीट तयार केली असुन ही वीट टाकाऊ साहित्यापासून आणि  वाळूचा उपयोग केला आहेतयार केलेल्या विटचे वजन अंदाजे अडीच किलो च्या आसपास भरतेअलीकडच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्याप्लास्टिकच्या कॅरीबॅग इतर अन्य प्लास्टिकचे साहित्य इतरत्र  फेकता त्या प्लास्टिकचा उपयोग जर अशा विटा बनवण्यासाठी केलातर त्या प्लास्टिकचा ही खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईलतसेच ज्योती ढोबळेप्रणाली चव्हाणतृप्ती पुजारीभाग्यश्री बागले या विद्यार्थिनीनी प्लॅस्टिक बॅग पासून होणारे पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेता त्या फेकून दिलेल्या प्लास्टिकचा उपयोग हा प्लॅस्टिक पेव्हर ब्लाॅग तयार करण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग केला आहेवाया जाणाऱ्या प्लास्टिक चा उपयोग पेवर ब्लॉक तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असा दावा विद्यार्थिनींनी केला आहेपंढरपूर सिंहगड च्या विद्यार्थ्यांची कल्पना ही कौतुकास्पद असून या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक  अभिनंदन होत आहेहा प्रकल्प तयार करण्यासाठी महाविद्यालयातील प्रासंगमनाथ उप्पीन यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार या स्पर्धेत महाविद्यालयातील ६६ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होतासहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपञ तसेच विजयी स्पर्धेकांना सन्मान चिन्हबक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेअविष्कार मध्ये महाविद्यालयातील २६ हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले होतेशिक्षक प्रतिनिधी म्हणून प्राअविनाश हराळे यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  आभार प्रदर्शन प्राअमोल जगदाळे यांनी केलेहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget