मुख्य निवडणूक निरिक्षक जीबनचंद्र चक्रवर्ती यांची नियूक्ती

पंढरपूर दि.28: 252-पंढरपूर विधानसभा मतदासंघासाठी मुख्य निवडणूक ‍निरिक्षक (OBSERVER) म्हणून श्री.डॉ.जीबनचंद्र  चक्रवर्ती यांची भारत निवडणूक आयोगाने  नियूक्ती केली आहे.त्यांचे वास्तव्य पंढरपूर विश्रामगृह येथे असून त्यांचा  मोबाईल क्रं.9403604999 व ई-मेल आय.डी jiban.chakraborty9@gmail.com असून, विधानसभा निवडणूकीच्या कोणत्याही तक्रारी संदर्भात संबंधीतांनी वरील ई-मेल आय.डी अथवा मोबाईल नंबरवर संपर्क साधावा तसेच पंढरपूर तहसिल कार्यालय येथे दुपारी 12.00 ते 1.00 यावेळेत देखील प्रत्यक्ष भेटता येईल. असे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments