लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 मार्च 2018
पत्रकार बहुउद्देशीय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष विजयकुमार चव्हाण यांनी दिली आहे. संस्थेच्या माध्यमातून आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविणेत आले आहेत. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, महामानवांच्या जयंती, अपघातग्रस्तांना मदत असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच यावेळी खा. विजयदांदांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब, होतकरु, अनाथ अशा मुलांना संस्थेच्या माध्यमातून वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांनी पुढील नंबरवर संपर्क करावा, असे अवाहन विजयकुमार चव्हाण यांनी केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments