पंढरपूर LIVE 18 मार्च 2018
पंढरपूर नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांना सोलापूरमध्ये उपचारासाठी हलविले होते परंतु येथे डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
संदीप पवार यांच्या हत्याकांडात 6 ते सात आरोपी असावेत अशी शंका जिल्हा पोलिस प्रमुख प्रभू यांनी व्यक्त केली आहे. आरोपींच्या तपासाकरीत पोलिसांची 3 पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून 5 गोळ्यांच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. तसेच जवळच एक कोयता ही आढळून आला आहे.
या घटनेमुळे पंढरपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रमुख बाजारपेठा व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. शहराला संदीप पवार यांच्या घराच्या परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आली असून पोलिसांकडून तपसाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments